Notes With Rushi
गोपाळ गणेश आगरकर

- जन्म :१४ जुलै १८५६
- गाव: टेंभू,ता.कराड. जि.सातारा
- १८६९: कराड येथे मुणसिफ चीफ कचेरीत कारकून ची नोकरी : कराड येथे दावाखण्यात कंपोंडर ची नोकरी
- १८७१: इंग्रजी ५ वी ची परीक्षा उत्तीर्ण
- १८७२-७५: अकोला येथे मॅट्रिक चे शिक्षण, ' वऱ्हाड समाचार ' या वृत्तपत्रातून लेखन.
- १८७७ : अंबुताई फडके यांच्या बरोबर विवाह( यशोदाबाई)
- १८७८: B.A. पदवी आणि डेक्कन कॉलेज मधे फेलो म्हणून नोकरी
- १ जानेवारी १८८०: न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना(आगरकर,चिपळूणकर,टिळक)
- १८८१: आगरकर M.A. उत्तीर्ण
- : न्यू इंग्लिश स्कूल मधे शिक्षक म्हणून रुजू
- २ जानेवारी १८८१: मराठा इंग्रजी साप्ताहिक प्रारंभ (टिळक)
:केसरी या मराठी साप्ताहिकाचा प्रारंभ(आगरकर)
- १८जुलै १८८२: महादेव बर्वे प्रकरणातून सुटका.'डोंगरी च्या तुरुंगात १०१ दिवस' हे पुस्तक लिहिले.
* 24 ऑक्टोंबर 1884 : डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना, (मदत - लो. टिळकांनी केली) (प्राचार्य - वामन आपटे व आगरकर)
• 16 डिसेंबर 1884 संमती वयावर बिल -आगरकरांनी केसरीतून 'वादे वादे जायते तत्वबोध" हा अग्रलेख लिहीला. (संमती वय कायदा - 1892)
• 2 जानेवारी 1885: फग्र्युसन कॉलेजची पुणे येथे स्थापना.
• 25 ऑक्टोंबर 1887 : केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा.
: डेक्कन एज्युकेशन सोसापटी, केसरी व मराठा यांच्याशी संबंध संपुष्टात.
: टिळक व आगरकर यांच्यामध्ये मतभेद, आधी राजकिय सुधारणा असे टिळकांचे मत तर आधी सामाजिक सुधारणा असे आगरकरांचे मत.
* केसरीतील लेख: आधी कोण? राजकिय की सामाजिक, कठीण कोडे, राजकिय आधी सामाजिक मागून.
: वादाचे मुद्दे
1) संमती वयाचे बिल,
2) शारदासदन व धर्मपरिवर्तन
3) दादाजी विरुद्ध रुख्माबाई यांचे घटस्फोट प्रकरण.
4) इंदौर- होळकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी ला दिलेली 700 रु. वर्गणी
•1887 : दादाजी विरुध्द रुखमाबाई प्रकरण
• 15 ऑक्टोंबर 1888: दस-याच्या मुहूर्तावर, सुधारक है साप्ताहिक सुरु,
: " इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार" हे सुधारक चे ब्रीदवाक्य.
- सुधारक या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक - गोपाल कृष्ण गोखले. मराठीचे संपादक-आगरकर
•१८९१: संमती वय विधेयक मांडले गेले.
•१८९२: फरर्युसन कॉलेजचे प्राचार्य.
• 13 मार्च 1893 : महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुनर्वीवाहास पाठिंबा,(बोधुबाई सोबत)
•1895 : 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 1895 या काळात अकोला येथे वास्तव्य.
•27 मार्च 1895: लॉर्ड सॅन्डहर्स्ट यांच्या हस्ते फग्र्युसन कॉलेजचा वर्धापन दिन साजरा.
•17 जून 1895 : दम्याच्या आजारामुळे मृत्यू (पुणे येथे).
स्वतःच्या दहनासाठी 20 रु. बांधुन ठेवणारे समाजसुधारक,
आगरकरांची जीवंतपणीच प्रेत यात्रा काढली. (गोपाळराव जोशी)
देव न मानणारा देव माणुस - गोपाळराव जोशी यांनी आगकरांना म्हटले.
इतर समाजसुधारक : 👇👇👇👇👇
Ask what you want