MPSC मराठी माध्यम उत्तरलेखनासाठी योग्य व्यासपीठ
आज MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे मुख्य परीक्षेतील वर्णनात्मक उत्तरलेखन (Descriptive Answer Writing). विशेषतः मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रश्न, योग्य उत्तराची चौकट, मुद्देसूद मांडणी आणि सातत्यपूर्ण सरावासाठी विश्वासार्ह मार्गदर्शन कमी प्रमाणात उपलब्ध आहे. हाच विचार करून “Notes With Rushi” ची सुरुवात करण्यात आली.
Notes With Rushi हा एक शैक्षणिक Platform आहे जिथे दररोज:
• MPSC मुख्य परीक्षेसाठी मराठी माध्यमात वर्णनात्मक उत्तरलेखनासाठी उपयुक्त प्रश्न समाजशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, नैतिकता इ. विषयांवर
Telegram channel वर नियमितपणे पोस्ट केले जातात.
Notes With Rushi मध्ये:
• प्रश्न हे थेट MPSC mains च्या स्वरूपात असतात
• मराठी भाषेतील नेमकी शब्दरचना
• उत्तर लिहिताना लागणारी दिशा
हे सगळे विद्यार्थ्यांना खूप उपयोगी ठरते. म्हणूनच “दररोज एक प्रश्न” ही सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचे आहे.
दररोज answer writing practice questions साठी खालील telegram Channel ला subscribe करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
तुम्हाला याचा फायदा झाल्यास आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा.
आज अनेक चॅनेल्स English माध्यमावर फोकस करतात. पण मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी सातत्याने उत्तरलेखनाचे प्रश्न देणारे platforms खूप कमी आहेत.
हेच Notes With Rushi चे USP आहे.
• Comment मध्ये तुमचे प्रश्न आम्हाला सांगू शकता.
Notes With Rushi हा फक्त Telegram channel किंवा Blog नाही, तर मराठी माध्यमातील MPSC विद्यार्थ्यांसाठी एक शिस्तबद्ध उत्तरलेखनाची सवय लावणारा उपक्रम आहे. सातत्य, दर्जेदार प्रश्न, योग्य मार्गदर्शन यामुळे तुम्ही MPSC राज्यसेवा यामध्ये उत्तम प्रतीचे यश संपादन करू शकता ..
जर तुम्ही MPSC मुख्य परीक्षेची तयारी करत असाल आणि मराठी माध्यमात रोज उत्तरलेखनाचा सराव करायचा असेल, तर Notes With Rushi हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो.

Good 😊
उत्तर द्याहटवा