सावित्रीबाई फुले (1831-1897)
•जन्म : 3 जानेवारी 1831 (महाराष्ट्र सरकारने 1955 पासून "बालीका दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.)
• गाव : नायगाव, जि. सातारा.
• वडिल: खंडोजी नेवशे पाटील (झगडे).
• शिक्षण : पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका. (मिस फ्रार (नगर) व मिस मिशेल पुणे यांच्या शाळेत अध्यापनाचे प्रशिक्षण (D.ed) पुणे
1840 : 9 वयाच्या व्या वर्षी म. फुलेंशी लग्न झाले.
1848 : पुण्याच्या बुधवार पेठ शाळेमध्ये शिकविण्याला सुरुवात. (तात्या भिडे यांनी दरमहा 5 रुपये मानधन व 101 देणगी दिली.)
1851:१८५१ ला स्थापन झालेल्या अस्युश्यांसाठी स्थापन केलेल्या शाळेत शिकविण्याला सुरुवात.
1852 : हळदीकुंकांचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला अध्यक्षा मिसेस जोन्स उपस्थित, (पुण्याचे जिल्हाधिकारी यांची पत्नी)
• 1848 ते 1852 : एकुण 18 शाळा सुरु.
• 9 एप्रिल 1890 : मुंबई मध्ये केशवेपन विरोधात नाभिकांचा संप मुंबई घडवुन आणला. (मदत- ना.म.लोखंडे)
1893 : सत्यशोधक समाजाचे अध्यक्षस्थान भूषविले.
1896 : 1896 दुष्काळ व 1897 च्या प्लेगच्या साथीत कार्य
• 10 मार्च 1897 : सावित्रीवाईचा मृत्यू
ग्रंथसंपदा : काव्य फुले हे काव्य संग्रह असुन एकुण 41 आहेत.
: बावनकशी, सुबोध रत्नाकर' हे पुस्तक
लेख : माझी जन्मभूमी, सासरची वाट, ज्योतिबांना नमस्कार, सावित्री व ज्योतिबांचा संवाद.
• शुद्रांना शिक्षणाशिवाय उपाय नाही - सावित्रीबाईचे मत.
•2014 ला पुणे विदयापिठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ असे करण्यात आले.
•सावित्रीबाईचे शिक्षणपूर्ण करण्यासाठी वामन खराडकर, विष्णुपंत थत्ते, सगुणा क्षिरसागर, फातिमा शेख यांनी मदत केली.
•लग्नानंतरचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी नॉर्मन स्कुल मध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेण्यासाठी सखाराम परांजपे व केशव भावळकर यांनी मदत केली.

Ask what you want